शनिवार, ०१ ऑगस्ट २०२६ मुख्य पान
eShetkari Logo
MPSC

MPSC तलाठी भारती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, मोफत PDF

महाराष्ट्रात तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षांच्या (Previous Year) सर्व शिफ्ट्सच्या प्रश्नपत्रिका खालीलप्रमाणे मोफत PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

MPSC तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF डाऊनलोड तक्ता

खालील तक्त्यात दिलेल्या "Download PDF" बटणावर क्लिक करून तुम्ही TCS पॅटर्नवर आधारित तलाठी परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका मोफत डाऊनलोड करू शकता:

दिनांक व शिफ्ट (Date & Shift) प्रश्नपत्रिका विषय (Paper) डाऊनलोड (Download Link)
२९ ऑगस्ट २०२३ — शिफ्ट ३ तलाठी पेपर २०२३ (Shift 3) Download PDF
३१ ऑगस्ट २०२३ — शिफ्ट १ तलाठी पेपर २०२३ (Shift 1) Download PDF
३१ ऑगस्ट २०२३ — शिफ्ट २ तलाठी पेपर २०२३ (Shift 2) Download PDF
३१ ऑगस्ट २०२३ — शिफ्ट ३ तलाठी पेपर २०२३ (Shift 3) Download PDF
०१ सप्टेंबर २०२३ — शिफ्ट १ तलाठी पेपर २०२३ (Shift 1) Download PDF
०१ सप्टेंबर २०२३ — शिफ्ट २ तलाठी पेपर २०२३ (Shift 2) Download PDF
०५ सप्टेंबर २०२३ — शिफ्ट १ तलाठी पेपर २०२३ (Shift 1) Download PDF
०६ सप्टेंबर २०२३ — शिफ्ट १ तलाठी पेपर २०२३ (Shift 1) Download PDF
१० सप्टेंबर २०२३ — शिफ्ट १ तलाठी पेपर २०२३ (Shift 1) Download PDF

तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)

  • मराठी भाषा: २५ प्रश्न (५० गुण)
  • इंग्रजी भाषा: २५ प्रश्न (५० गुण)
  • सामान्य ज्ञान (GK): २५ प्रश्न (५० गुण)
  • बौद्धिक चाचणी व अंकगणित: २५ प्रश्न (५० गुण)
  • एकूण: १०० प्रश्न (२०० गुण), वेळ: २ तास