शनिवार, ०१ ऑगस्ट २०२६ मुख्य पान
eShetkari Logo
पोलीस भरती २०२६

Maharashtra Police Bharti 2026 All Question Papers & Answer Key

महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांच्या पोलीस भरती २०२६ च्या लेखी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका (SET A, B, C, D) आणि अधिकृत उत्तरतालिका (Answer Key) PDF स्वरूपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहेत.

सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF

घटक / जिल्हा (District / Unit) प्रश्नपत्रिका संच (Paper Set) PDF डाऊनलोड
पुणे रेल्वे पोलीस SET C Pune Railway Police Question Paper SET C Download PDF
पुणे रेल्वे पोलीस SET D Pune Railway Police Question Paper SET D Download PDF
मुंबई चालक शिपाई (SET C & D) Mumbai Chalak Shipai SET C & D Download PDF
मुंबई रेल्वे पोलीस (SET A B C D) Mumbai Railway Police Question Paper PDF Download PDF
धाराशिव (उस्मानाबाद) पोलीस Osmanabad Police Bharti Paper PDF Download PDF
जळगाव जिल्हा पोलीस Jalgaon Jilha Police Paper PDF Download PDF
अहमदनगर जिल्हा पोलीस Ahmednagar Police Paper with Answer Key Download PDF
अकोला जिल्हा पोलीस Akola Police Bharti Paper with Answer Key Download PDF

पोलीस भरती २०२६ कट-ऑफ व शारीरिक चाचणी माहिती

पोलीस भरतीमध्ये सुरुवातीला ५० गुणांची शारीरिक चाचणी (Physical Test - मैदानी परीक्षा) घेतली जाते. त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते. दोन्ही मिळून १५० गुणांपैकी अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते.