शनिवार, ०१ ऑगस्ट २०२६ मुख्य पान
eShetkari Logo
महाराष्ट्र पोलीस भरती

पोलीस भरती परीक्षेचे पेपर्स उपलब्ध PDF Download – Police Bharti Previous Year Papers For 2026

महाराष्ट्र पोलीस भरती २०२६ ची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी विविध जिल्ह्यांचे मागील वर्षांचे पोलीस शिपाई, चालक व रेल्वे पोलीस प्रश्नपत्रिका PDF डाऊनलोड करण्यासाठी खालीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका जिल्हा निहाय PDF Download

खालील तक्त्यात विविध घटकांच्या (District Police / Railway Police / Driver) अधिकृत प्रश्नपत्रिकांच्या थेट लिंक्स दिलेल्या आहेत:

जिल्हा / घटक (District / Unit) प्रश्नपत्रिका विषय (Question Paper) PDF डाऊनलोड लिंक
पुणे रेल्वे पोलीस Pune Railway Police Paper SET A Download PDF
पुणे रेल्वे पोलीस Pune Railway Police Paper SET B Download PDF
मुंबई चालक शिपाई Mumbai Driver Police Paper (SET A & B) Download PDF
मुंबई पोलीस शिपाई Mumbai Police Shipai Paper 2018 Download PDF
पुणे ग्रामीण पोलीस Pune Gramin Police Paper PDF Download PDF
धुळे पोलीस भरती Dhule Police Bharti Old Paper PDF Download PDF
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Aurangabad Police Bharti Old Paper PDF Download PDF
नागपूर पोलीस भरती Nagpur Police Bharti Paper + Answer Key Download PDF
अमरावती जिल्हा पोलीस Amravati Jilha Police Paper PDF Download PDF
अकोला पोलीस चालक Akola Police Driver Paper PDF Download PDF

पोलीस भरती परीक्षेचे गुणोत्तर व स्वरूप (100 Marks Pattern)

  • अंकगणित (Mathematics): २५ प्रश्न (२५ गुण)
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी: २५ प्रश्न (२५ गुण)
  • बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning): २५ प्रश्न (२५ गुण)
  • मराठी व्याकरण (Marathi Grammar): २५ प्रश्न (२५ गुण)
  • एकूण: १०० प्रश्न (१०० गुण), वेळ: ९० मिनिटे