🔴 LIVE UPDATE मंगळवार, १४ सप्टेंबर २०२६ 🌤️ महाराष्ट्र कृषी व ताजी बातमी
icon eshetkari.com 📱 मोबाईल ॲप
⚡ ताजी अपडेट
⚡ लासलगाव कांदा बाजार: आवक व दरात सुधारणा ⚡ जालना व अकोला सोयाबीन दर: सरासरी ₹४,४०० प्रति क्विंटल ⚡ यवतमाळ व अमरावती कापूस: ₹७,२०० ते ₹७,८०० भाव ⚡ महाराष्ट्र मंत्रिमंडळ: शेतकरी योजना व अनुदानाचे महत्त्वाचे निर्णय

जयंती २ बॉक्स ऑफिस: १२ दिवसांत ₹३.६८ कोटींची कमाई; ‘सुपर डुपर’ला मागे टाकत २०२६ मधील ७वा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट!

Jayanti 2 box office collection

‘जयंती २’ चित्रपटाने १२ दिवसांत ₹३.६८ कोटींची धडक कमाई करत २०२६ मधील ७वा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट होण्याचा मान मिळवला आहे. बॉक्स ऑफिस रिपोर्ट सविस्तर वाचा.