pune news : पुणे गणेश विसर्जन २०२६: रस्ते, वेळ आणि पर्यायी मार्ग; १७ प्रमुख मार्ग बंद, पाहा संपूर्ण यादी
पुणे गणेश विसर्जन २०२६: १७ प्रमुख रस्ते सकाळी ७ पासून बंद! अवजड वाहनांना बंदी, २६ मोफत पार्किंग स्पॉट्स आणि पुणे मेट्रोचे २४ तास वेळापत्रक सविस्तर पाहा.