🔴 LIVE UPDATE मंगळवार, १४ सप्टेंबर २०२६ 🌤️ महाराष्ट्र कृषी व ताजी बातमी
icon eshetkari.com 📱 मोबाईल ॲप
⚡ ताजी अपडेट
⚡ लासलगाव कांदा बाजार: आवक व दरात सुधारणा ⚡ जालना व अकोला सोयाबीन दर: सरासरी ₹४,४०० प्रति क्विंटल ⚡ यवतमाळ व अमरावती कापूस: ₹७,२०० ते ₹७,८०० भाव ⚡ महाराष्ट्र मंत्रिमंडळ: शेतकरी योजना व अनुदानाचे महत्त्वाचे निर्णय

mumbai news : मुंबईत मलेरियाने २ मृत्यू: तीन वर्षांनंतर पहिली दखल, BMCचा ॲक्शन प्लॅन काय?

Mumbai malaria deaths BMC 2026

मुंबईत मलेरियामुळे ३ वर्षांनंतर २ रुग्णांचा मृत्यू! बीएमसी आरोग्य विभागाकडून हाय अलर्ट; डासांची पैदास रोखण्यासाठी विशेष फवारणी मोहीम सुरू.