रुपाली भोसलेच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला पोहोचली गौरी कुलकर्णी; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रींचे खास बॉण्डिंग!
अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या घरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी पोहोचली असून दोघींच्या प्रेमळ भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत.