गणेशोत्सवात सुखदा खांडकेकरचे रंगीबेरंगी ‘इंद्रधनुषी’ पैठणीत सुंदर फोटोशूट; सात्त्विक सौंदर्याने जिंकली मने!
अभिनेत्री सुखदा खांडकेकर हिने गणेशोत्सवानिमित्त खास इंद्रधनुषी पैठणी साडी नेसून पूजेची थाळी हातात घेत देखणे पारंपरिक फोटोशूट केले आहे.
अभिनेत्री सुखदा खांडकेकर हिने गणेशोत्सवानिमित्त खास इंद्रधनुषी पैठणी साडी नेसून पूजेची थाळी हातात घेत देखणे पारंपरिक फोटोशूट केले आहे.
अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या घरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी पोहोचली असून दोघींच्या प्रेमळ भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
‘जयंती २’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिस यशानिमित्त अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने जांभळ्या वेलव्हेट ड्रेसमधील मोहक फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री श्रेया बुगडे हिने घरी बाप्पाच्या आगमनानिमित्त तपकिरी डिझायनर साडीत सुंदर पारंपरिक लूक करत खास पोस्ट शेअर केली आहे.
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने गणेशोत्सवानिमित्त सुंदर लाईम ग्रीन पैठणी साडी आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये खास फोटोशूट केले आहे.