pune news: महाराष्ट्र दुष्काळ २०२६: १९७२पेक्षा गंभीर? जीआर कधी येणार
महाराष्ट्रातील यंदाचा दुष्काळ ऐतिहासिक १९७२ च्या संकटापेक्षाही भीषण ठरू शकतो. लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये ५०% पेक्षा कमी पाऊस; दुष्काळ जाहीर करणारा जीआर कधी येणार? सविस्तर.
महाराष्ट्रातील यंदाचा दुष्काळ ऐतिहासिक १९७२ च्या संकटापेक्षाही भीषण ठरू शकतो. लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये ५०% पेक्षा कमी पाऊस; दुष्काळ जाहीर करणारा जीआर कधी येणार? सविस्तर.
‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाड आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत झळकणार असून त्याच्या ‘FIR No 469’ या आगामी सिनेमाची रिलीज डेट आणि स्टारकास्ट जाहीर झाली आहे.
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘गणा धाव रे!’ (Gana Dhav Re) या आगामी मराठी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली असून २७ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘गुलाबी साडी’ फेम गायक संजू राठोडचे ‘पाहिजे’ (Pahije) हे नवीन गाणे प्रदर्शित झाले असून ‘सारेगमप’ फेम जुईली जोगळेकर हिने गायकीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सीबीआयच्या गुन्ह्यानंतर आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले असून “माझा कोणताही संबंध नाही, निष्पक्ष चौकशी व्हावी” अशी भूमिका मांडली.
मनोज जरांगे पाटलांची आक्रमक गर्जना: “अडवलं तर थेट घरात घुसेन!”. पाटोद्यात उपचारानंतर उद्या दुपारी १ वाजता मुंबईकडे कूच करणार, सरकारला दिला थेट इशारा.